Written by Akanksha Kolte Oct 12, 2024 | 04:47 PM
२०२४. ड्रामा. २ तास ७ मिनिटे. [U/A]
दिग्दर्शक : - साहिल शिरवईकर
कलाकार : - अशोक सराफ,माधव अभ्यंकर,भरत दाभोळकर,जयवंत वाडकर,हेमांगी कवी,शर्मिला शिंदे
"लाईफ लाईन" चित्रपट समीक्षा
२०२४. ड्रामा, ॲक्शन. २ तास २२ मिनिटे. [U/A]
दिग्दर्शक : - मयूर मधुकर शिंदे
कलाकार : - अंकित मोहन, संजय खापरे, नेहा महाजन, रुचिरा जाधव
"बाबू" चित्रपट समीक्षा
बाबू नाही बाबू शेठ” अशी टॅग लाईन असलेला अस्सल आगरी कोळी भाषेचा तडका असलेला पहीला वहीला आगरी चित्रपट २ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला असून मयूर मधुकर शिंदे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलेलं आहे.
२०२४. जीवनचरित्र, ड्रामा, भक्तिमय. २ तास ५ मिनिटे. [U]
दिग्दर्शक : - नीलेश कुंजीर
कलाकार : - विक्रम गायकवाड, ऋतुजा देशमुख, अनुश्री फडणीस, नवीन प्रभाकर, शैलेश दातार,राहुल मेहेंदळे, निनाद कुलकर्णी
"रघूवीर" चित्रपट समीक्षा
महाराष्ट्राला लाभलेल्या समृद्ध अशा संत संप्रदायातील एक संत म्हणजे समर्थ रामदास स्वामी. समर्थ रामदास स्वामी यांचं आयुष्य उलगडून दाखवणारा हा चित्रपट नीलेश कुंजीर यांनी दिग्दर्शित केलेला आहे.
२०२४. ड्रामा, थ्रिलर. २ तास १ मिनिटे. [U/A]
दिग्दर्शक : - योगेश रमेश जाधव
कलाकार : - आयुब हवालदार
"युवानेता" चित्रपट समीक्षा
२०२४. ड्रामा, रोमँटिक. २ तास ९ मिनिटे. [U/A]
दिग्दर्शक : - सुधांशू महेश बुडुख
कलाकार : - सुधांशू बुडुख, रोहित कोकाटे, अनिल नगरकर, विठ्ठल काले, अजय तापकिर
"नेता गीता" चित्रपट समीक्षा