जुलै २०२४ मध्ये प्रदर्शित झालेले हिंदी चित्रपटांची यादी

जुलै २०२४ मध्ये प्रदर्शित झालेले हिंदी चित्रपटांची यादी

Written by Akanksha Kolte Sept 01, 2024 | 08:40 PM

List of Hindi Movies released in July 2024

१. किल      (Kill)

२०२४. ॲक्शन, थ्रिलर. १ तास ४६ मिनिटे. [A]

दिग्दर्शक : - निखिल नागेश भट्ट

कलाकार : - लक्ष्य, राघव जुयाल, तान्या मानिकताला, अभिषेक चौहान, आशीष विद्यार्थी, हर्ष छाया, अद्रिजा सिन्हा

“किल” चित्रपट समीक्षा

निखिल नागेश भट्ट दिग्दर्शित किल हा चित्रपट नावाप्रमाणेच चित्रपट सुरू  झाल्यापासून शेवटपर्यंत प्रत्येकाला कील करत सुटलेल्या अति रक्तरंजित कथेवर आधारित आहे.

२. वाइल्ड वाइल्ड पंजाब (Wild Wild Punjab)

२०२४. विनोदी.  १ तास ५० मिनिटे. [U/A]

दिग्दर्शक : - सिमरप्रीत सिंह

कलाकार : - वरुण शर्मा, सनी सिंह, जस्सी गिल, मनजोत सिंह,पत्रलेखा, इशिता राज, राजेश शर्मा, गोपाल दत्त.

“वाइल्ड वाइल्ड पंजाब” चित्रपट समीक्षा

तीन तासांचा प्रवास कसा वाढतो, या प्रवासात काय काय गंमती जमती, अडचणी येतात. हे सगळं बघायला मिळतं.

३. सरफीरा     (Sarfira)

२०२४. जीवनचरित्र. नाटक.  २ तास ३५ मिनिटे. [U]

दिग्दर्शक : - सुधा कोंगारा

कलाकार : - अक्षय कुमार, राधिका मदान, सीमा विश्वास, परेश रावल, आर शरतकुमार, कृष्णकुमार बालसुब्रमण्यम, इरावती हर्षे, प्रकाश बेलवाडी

“वाइल्ड वाइल्ड पंजाब” चित्रपट समीक्षा

तमिळ हिरो सुर्या याच्या ‘सोरारई पोटरु’ या तमिळ चित्रपटाचा हा हिंदी रिमेक  आहे. एका एक्स आर्मी ऑफिसरच्या खऱ्याखुऱ्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट  आहे

४. काकुदा  (Kakuda)

२०२४. भयपट, विनोदी, रोमान्स, नाटक.  १ तास ५६ मिनिटे. [U/A]

दिग्दर्शक : - आदित्य सरपोतदार

कलाकार : - रितेश देशमुख, सोनाक्षी सिन्हा, साकिब सलीम, आसिफ खान, अरुण दुबे, सचिन विद्रोही, राजेंद्र गुप्ता

“जगभरून फिल्म्स” चित्रपट समीक्षा

मुंज्या सारखीच या चित्रपटात सुद्धा एक भयकथा आणि एक काकूदा नावाचं भूत आहे.

५. बॅड न्यूज (Bad Newz)

२०२४. विनोदी, नाटक. २ तास २२ मिनिटे. [ यु / ए ]

दिग्दर्शक : - आनंद तिवारी

कलाकार : - विक्की कौशल, एमी विर्क, तृप्ति डिमरी, शीबा चड्ढा, नेहा धूपिया, अनन्या पांडे

“बॅड न्यूज” चित्रपट समीक्षा

एका वेळी दोन वेगवेगळ्या व्यक्तींची बाळं पोटात असू शकतात का.? या  प्रश्नांची उत्तरं हवी असतील तर हा चित्रपट बघायला हवा. 

६. ॲक्सिडंट की कॉन्स्पिरेसी : गोध्रा  (Accident or Conspiracy: Godhra)

२०२४. नाटक २ तास १३ मिनिटे. [A]

दिग्दर्शक : - एम के शिवाक्ष

कलाकार : - रणवीर शौरी,मनोज जोशी, हीतू कनोडिया, देनिशा घूमरा, अक्षिता नामदेव, राजीव सुरती, गणेश यादव

“ॲक्सिडंट की कॉस्परन्सी : गोध्रा” चित्रपट समीक्षा

एका वेळी दोन वेगवेगळ्या व्यक्तींची बाळं पोटात असू शकतात का.? या  प्रश्नांची उत्तरं हवी असतील तर हा चित्रपट बघायला हवा. 

७. ब्लडी इश्क (Bloody Ishq)

२०२४. भयपट, थ्रिलर, नाटक, रोमान्स. २ तास १८ मिनिटे . [ यु / ए ]

दिग्दर्शक : - विक्रम भट्ट

कलाकार : -  अविका गोर, वर्धन पुरी, जेनिफर, श्याम किशोर, राहुल देव

” ब्लडी इश्क” चित्रपट समीक्षा

२६ जुलै रोजी डिस्नी हॉटस्टार वर प्रदर्शित झालेला ब्लडी इश्क हा एक हॉरर, सस्पेन्स, थ्रिलर चित्रपट आहे.

पूर्ण लेख  वाचण्यासाठी "जगभरून फिल्म्स" (Jugbharun Films) या बटनावर क्लिक करा

जुलै २०२४ मध्ये प्रदर्शित झालेले हिंदी चित्रपटांची यादी