एडविन एस. पोर्टर यांचे थोडक्यात जीवन चरित्र | Brief Biography of Edwin S. Porter
Written by : के. बी.
Updated : फेब्रुवारी 4, 2022 | 6:26 PM
एडविन एस. पोर्टर (Edwin S. Porter)
नांव : – एडविन एस. पोर्टर (Edwin S. Porter)
जन्म दिवस : – २१ डिसेंबर 18७०
निधन दिवस : – ३० एप्रिल १९४१
राष्ट्रीयत्त्व : – अमेरिकन
व्यवसाय : – दिग्दर्शक, निर्माता, छायाकार
Edwin S. Porter |
1903 साली अमेरिकन एडविन एस. पोर्टर (Edwin S. Porter) यांनी एडिसन कंपनीसाठी एक मुव्ही बनवला. त्या चित्रपटाचे नावं होते “द ग्रेट ट्रेन रोबरी ” (The Great Train Robbery). ह्या चित्रपटासाठी २० शॉट घेण्यात आले आणि त्याचे शूट पण वेगवेगळ्या ठिकाणी इनडोअर आणि आऊटडोअर जसे आजच्या काळात शूट होते तसे. या मुव्ही चा कालावधी १२ मिनिट पर्यंत होता. या फिल्म मध्ये शॉट कट करणे आणि ईडिटिंग पद्धत पहिल्यांदाच वापरण्यात आले.