HomeDramaFilmsHindi

“किसान कन्या” (१९३७) भारतातील पहिला रंगीत वैशिष्ट्य चित्रपट | “Kisan Kanya” (1937) Indian first color feature Film

Written by : के. बी.

Updated : फेब्रुवारी 10, 2022 | 5:48 PM

किसान कन्या (१९३७)

सीबीएफसी :- यू / ए   कालावधी : – 137 मिनिटे   
शैली : – नाटक
“जगभरून फिल्म्स” रेटिंग : – 3.6 / 5
लेखक आणि संवाद  : – स आदत हसन मंटो (Sa’adat Hasan Manto)
कथा                         : – प्रो. एम. झियाउद्दीन (Pro. M. Ziauddin)
दिग्दर्शक                  : – मोती गिडवाणी (Moti Gidwani)
Kisan%20Kanya%20(1937)
Kisan Kanya (1937)
निर्माता                    : – अर्देशीर इराणी (Ardeshir Irani)
छायांकन                 : – रोस्तम इराणी (Rostam Irani)
कलाकार                 : – पद्मा देवी  (Padma Devi), झिल्लो (Zillo), गुलाम मोहंमद (Gulam Md), निसार                                                  (Nissar), सय्यद अहमद (Sayed Ahmed), गणी ( Gani)
प्रदर्शित तारीख       : – 8 जानेवारी 1937
वेळ                         : – 137 मिनिटे
भाषा                      : – हिंदी
देश                        : – इंडिया

भारतातील पहिला रंगीत वैशिष्ट्य चित्रपट

          8 जानेवारी 1937 साली “किसान कन्या” (Kisan Kanya) हा भारतातील पहिला रंगीत चित्रपट आहे. दिग्दर्शक मोती गिडवाणी (Moti Gidwani) आणि निर्माते अर्देशीर इराणी यांनी बनवला. हिंदी भाषे मध्ये त्याचे बोल होते. १३७ मिनिटाची फिल्म होती. इथूनच रंगीत फिल्म चे निर्माण होऊ लागले.
          किसान कन्या फिल्म चे निर्माते अर्देशीर यांनी “किसान कन्या” चित्रपट कलर मध्ये बनवण्याचा विचार आला आणि त्याप्रमाणे कलर चा उपयोग करण्यात आला. चित्रपट रंगीत असल्याने चित्रपट खूपच प्रसिद्ध झाला.
सा आदत हसन मंटो यांनी किसान कन्या फिल्म चे लेखन आणि संवाद लिहिले आहे. एक गरीब शेतकरी आहे जो दुसय्राच्या शेतामध्ये काम करत असतो. त्या शेताचा मलिक घाणी असतो तो गरीब शेतकऱ्यावर खूपच जुलूम करत असतो. घाणी चा एके दिवशी खून होतो. घाणी चा खून झाला आहे आणि त्याचा खून त्या शेतकऱ्यानेच केला असावा असे सर्व लोकांना वाटत असते. तरीही शेवटी सत्याचाच विजय होतो. या चित्रपट शेतकऱ्यावरती आलेला प्रसंग यामध्ये मांडला आहे. पद्मा देवी, झिल्लो, गुलाम मोहंमद), निसार, सय्यद अहमद, गणी. यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *