चार्ल्स टेट यांचे थोडक्यात जीवन चरित्र | Brief Biography of Charles Tait
Written by : के. बी.
Updated : फेब्रुवारी 4, 2022 | 6:33 PM
चार्ल्स टेट (Charles Tait):-
नांव : – चार्ल्स टेट (Charles Tait)
जन्म दिवस : – 15 नोव्हेंबर 1868
निधन दिवस : – 27 जून 1933
जन्म स्थान : – व्हिक्टोरिया, ऑस्ट्रेलिया.
राष्ट्रीयत्त्व : – ऑस्ट्रेलिअन.
व्यवसाय : – चित्रपठ लेखक, दिग्दर्शक.
![]() |
Charles Tait |
1906 मध्ये ऑस्ट्रेलियन चार्ल्स टेट (Charles Tait) यांनी “द स्टोरी ऑफ द केली गॅंग” (The Story of the Kelly Gang) हा जगातील पहिला फिचर लांबीचा मूक चित्रपट बनवला. हा जगातील पहिला फिचर लांबीचा चित्रपटाचे रनिंग वेळ १ तासाचे होते.