छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील हिंदी चित्रपट | Hindi Movie on the life of Chhatrapati Shivaji Maharaj
Written by : के. बी.
Updated : फेब्रुवारी 20, 2022 | 8:04 PM
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील हिंदी चित्रपट | Hindi Movie on the life of Chhatrapati Shivaji Maharaj
1 ) राष्ट्रवीर शिवाजी (1962) हिंदी चित्रपट | Rashtraveer Shivaji (1962) Hindi Movie
शिवनेरी किल्ल्यावर जन्मलेले माता जिजाऊ यांचे पुत्र शिवाजी यांनी केलेले पराक्रम आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करून राज्याभिषेक पर्यंत घडलेला जीवन प्रवासाचा इतिहास दाखवला आहे. श्याम कुमार, रत्नमाला, अंजुम, यांनी भूमिका केल्या आहेत. राष्ट्रवीर शिवाजी हा छत्रपती ब्लॅक अँड व्हाईट मध्ये आहे. १९६२ मध्ये सुलतान यांनी राष्ट्रवीर शिवाजी या नावाचा चित्रपट हिंदी भाषेतून बनवला. पुढे वाचा…
2 ) बाल शिवाजी (1982) हिंदी चित्रपट | Bal Shivaji (1982) Hindi Movie
शिवनेरी किल्ल्यावर जन्मलेले माता जिजाऊ यांचे पुत्र शिवाजी यांनी लहानपणी केलेल्या पराक्रमाचा इतिहास दाखवला आहे. प्रभाकर पेंढारकर यांनी हा मुव्ही दिग्दर्शित केला आहे. नंद जोशी, जान्हवी खांडेकर, माणिकराज, भालचंद्र कुलकर्णी, बापूसाहेब गावडे, नर्गिस बानू, आसावरी, चांदबीबी यांनी भूमिका केल्या आहेत. पुढे वाचा…