छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील मराठी चित्रपट | Marathi Movie on the life of Chhatrapati Shivaji Maharaj
Written by : के. बी.
Updated : फेब्रुवारी 20, 2022 | 7:42 PM
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील मराठी चित्रपट | Marathi Movie on the life of Chhatrapati Shivaji Maharaj
1 ) छत्रपती शिवाजी (1952) – मराठी चित्रपट | Chatrapati Shivaji (1952) – Marathi Movie
शिवनेरी किल्ल्यावर जन्मलेले माता जिजाऊ यांच्या पुत्र शिवाजी यांचे बालपण, औरंगजेब च्या कैदेतून पलायन, ते छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करून राज्याभिषेक पर्यंत घडलेला जीवन प्रवासाचा इतिहास दाखवला आहे. हा एक ब्लॅक अँड व्हाईट चित्रपट आहे. पुढे वाचा…..
2) राजा शिवछत्रपती (१९७४) मराठी चित्रपट | Raja Shivchhatrapati (1974) Marathi Movie
शिवनेरी किल्ल्यावर जन्मलेले माता जिजाऊ यांचे पुत्र शिवाजी यांनी केलेले पराक्रम आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करून राज्याभिषेक पर्यंत घडलेला जीवन प्रवासाचा इतिहास दाखवला आहे. ९७४ मधील “राजा शिवछत्रपती” हा चित्रपट रंगामध्ये बनवण्यात आला आहे. रंगीत चित्रपट असल्याने प्रेक्षकांना रंगीत चित्र पाहण्याचा आनंद मिळाला. पुढे वाचा…..