डॉ. आंबेडकर (१९९२) तेलुगू चित्रपट समीक्षा | Dr. Ambedkar (1992) Telugu Movies Review
Written by : के. बी.
Updated : फेब्रुवारी 24, 2022 | 3:38 PM
डॉ. आंबेडकर (1992)
सीबीएफसी :- यू / ए कालावधी : – २ तास ४ मिनिटे
शैली : – नाटक, जीवन चरित्र, इतिहास “जगभरून फिल्म्स” रेटिंग : – 3.0✰ / 5✰
दिग्दर्शक : – भरत पारेपल्ली
कलाकार : – रोहिणी हट्टंगडी, नीना गुप्ता, आकाश खुराणा
![]() |
Dr. Ambedkar (1992) Telugu |
छाया : – सीवा शंकर
संगीत : – चक्रवर्ती
प्रदर्शित तारीख : – १९९२
वेळ : – २ तास ४ मिनिटे
भाषा : – तेलुगू
देश : – इंडिया
कथा :-
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनप्रवास दाखवण्यात आहे.
समीक्षा : –
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी रात्र दिवस अभ्यास करून पदव्या घेतल्या आणि याचा उपयोग समाजाच्या हितासाठी केला. त्यासाठी त्यांनी केलेला संघर्ष बघायला मिळेल. हा चित्रपट तेलगू भाषेत निर्माण केला आहे.
आकाश खुराणा यांनी डॉ. आंबेडकर यांची भूमिका केली आहे. नीना गुप्ता यांनी रमाबाई यांची भूमिका केली आहे. रोहिणी हट्टंगडी यांनी दुर्गाबाई देशमुख यांची भूमिका केली आहे.
गौतमा बुद्धुनी चरितम , अंधारीलो उन्न देवूडे, न्यायनिकी ओपिरी पोसिनवाडु हे गाणे या चित्रपटांत आहेत.
कुठे बघायचे : –
डॉ. आंबेडकर (१९९२) तेलगू चित्रपट यू ट्यूब वर पाहू शकता.