HomeBiographyDramaFilmsHistorySouth Indian

डॉ. बाबासाहेब आंबेडकर (२००५) जीवन कथा… कन्नड चित्रपट समीक्षा | Dr. Babasaheb Ambedkar Life Story.. (2005) Kannada Movies Review

Written by : के. बी.

Updated : फेब्रुवारी 27, 2022 | 6:57 PM

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

वर्ष : 2000   सीबीएफसी :- यू / ए   कालावधी : –  १ तास ५८ मिनिटे   
शैली : – जीवनचरित्र, इतिहास                                               “जगभरून फिल्म्स” रेटिंग : – 3.1 / 5
कथा                         : – विष्णुकांत बी. जे.
पथकथा                    : – शरण कुमार कब्बूर   
दिग्दर्शक                  : –  शरण कुमार कब्बूर
कलाकार                  : –   विष्णुकांत बी. जे., तारा, भाव्या, पद्मा वासंती, दत्तात्रेय, बिरादर 
%E0%A4%A1%E0%A5%89.%20%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AC%20%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%B0%20(%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A6%E0%A5%AB)

Dr. Babasaheb Ambedkar Life Story Image Source : wikipedia

निर्माता                     : –  विष्णुकांत बी. जे.  
संगीत                       : – अभिमान 
प्रदर्शित तारीख          : – ३० डिसेंबर २००५ 
अवधी                       : –  १ तास ५८ मिनिटे
भाषा                         : – कन्नड
देश                          : – भारत  

कथा :- 

            डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनप्रवास दाखवण्यात आला आहे.

समीक्षा  : – 

                 डॉ.बाबासाहेब  आंबेडकरांचा जन्म अस्पृश्य समाजात झाला. ज्या समाजाला शिक्षणाची मुभा नव्हती. उच्छवर्णीय लोक त्यांना शिवले कि पाप होईल म्हणून त्यांना दूर करायचे, त्यांना पाणी पिण्याचा हि अधिकार नव्हता. अशा परिस्थती मध्ये सुद्धा मॅट्रिक्स ची परीक्षा उत्तीर्ण झाले. पुढे हि त्यांनी अनेक पदव्या घेतल्या.   सर्वानाच जगण्याचा अधिकार आहे, समान हक्क आहे. ते सर्वाना मिळावे. त्या पीडितांना गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी त्यांनी केलला संघर्ष. देशाच्या हितासाठी संविधान लिहिले. अशा प्रकारे महान कार्य करणारे महामानव, भारताचे पहिले न्याय मंत्री, अर्थतज्ञ, राज्य घटनेचे शिल्पकार.यांचा जीवन प्रवास या चित्रपटांमध्ये मांडला आहे. 

शरण कुमार कब्बूर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि पटकथा लिहिली आहे. विष्णुकांत यांनी डॉ बाबासाहेब यांची भूमिका केली आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी रमाबाई यांची भूमिका तारा यांनी केली आहे. भाव्या यांनी डॉ बाबासाहबे यांच्या दुसऱ्या पत्नी सविता आंबेडकर यांची भूमिका केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर या चित्रपटाला कर्नाटक राज्य चित्रपट पुरस्कार देण्यात आला आहे. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर चित्रपट गाणे :-

“जो जो”, “बारम्मा रमा” हि दोन गाणी नंदिता यांनी गायली आहेत. 

रमा नमावु – अभिमान 

कुलिल्लाडे – शंकर शानबाग 

नादा नादूविनिंदा – गुरुमूर्ती 

कुठे बघायचे ?

              डॉ. बाबासाहेब आंबेडकर कन्नड चित्रपट तुम्ही यु ट्यूब वर पाहू शकता. हॉटस्टार वर हा चित्रपट पाहू शकता. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *