दास बॉक्सेंडे कानगुरु (1895) – शॉर्ट मुव्ही | Boxing Kangaroo (Das Boxende Kanguruh) (1895) – Short Movie
Written by : के. बी.
Updated : फेब्रुवारी 4, 2022 | 5:39 PM
दास बॉक्सेंडे कानगुरु – शॉर्ट मुव्ही | Boxing Kangaroo (Das Boxende Kanguruh) – Short Movie
कालावधी : – 6 सेकंद
शैली : – माहितीपट, काल्पनिक “जगभरून फिल्म्स” रेटिंग : – 2.3✰ / 5✰
दिग्दर्शक : – मैक्स स्क्लाडानोव्स्की (Max Skladanowsky)
निर्माता : – मैक्स स्क्लाडानोव्स्की (Max Skladanowsky)
सिनेमॅटोग्राफर : – मैक्स स्क्लाडानोव्स्की (Max Skladanowsky)
कलाकार : – मि . डेलावेर
(Das Boxende Kanguruh) (1895) |
प्रदर्शित तारीख : – 1 नोव्हेंबर 1895
वेळ : – 6 सेकंद
भाषा : – मूक चित्रपट
देश : – जर्मन
जर्मन संशोधक मैक्स स्क्लाडानोव्स्की द्वारे दिग्दर्शित आणि निर्मित “दास बॉक्सेंडे कानगुरु” १७ सेकंद ची शॉर्ट माहितीपट फिल्म बनवली आहे. या चित्रपटांमध्ये एक कांगारू आणि एक माणूस या दोघातील बॉक्सिंग करताना दाखवले आहे. हि एक ब्लॅक अँड व्हाईट आणि मूक फिल्म आहे.