HomeComedyEnglishShort Films

द गार्डनर ऑर द स्प्रिंकलर स्प्रिंकलड (1895) – शॉर्ट मूव्ही | The Gardner or the Sprinkler Sprinkled (1895) – Short Movie

Written by : के. बी.

Updated : फेब्रुवारी 4, 2022 | 5:37 PM

द गार्डनर ऑर द स्प्रिंकलर स्प्रिंकलड – शॉर्ट मूव्ही | The Gardner or the Sprinkler Sprinkled – Short Movie

कालावधी : –  46 सेकंद
शैली : – विनोदी                                                                      “जगभरून फिल्म्स” रेटिंग : – 3.0 / 5

दिग्दर्शक               : –  लुइस लुमिअर ( Louis Lumiere )
निर्माता                  : –  लुइस लुमिअर ( Louis Lumiere )
कलाकार               : –  फ्रँकॉईस क्लर्क (Francois Clerc), बेनोईट दुवल (Benoit Duval)
सिनेमॅटोग्राफ      : –  लुइस लुमिअर ( Louis Lumiere ) 
प्रदर्शित तारीख      : –   10 जुन 1895 
वेळ                       : –  46 सेकंद
भाषा                     : – मूक चित्रपट
देश                       : –  फ्रान्स
The%20Gardner%20or%20the%20Sprinkler%20Sprinkled%20(1895)
The Gardner or the Sprinkler Sprinkled

द गार्डनर ऑर द स्प्रिंकलर स्प्रिंकलड (The Gardner or the Sprinkler Sprinkled)  : – 

बागेत झाडांना पाणी घालणारा एक गार्डनर आहे. तो गार्डनर पाण्याची पाईप घेऊन बागेत असण्याऱ्या झाडांना पाणी घालण्यासाठी फवारणी करत असतो. तो  पाणी घालण्यात दंग आहे. तेवढ्यात एक छोटा मुलगा पाठीमागून येतो आणि  खाली असलेल्या पाईप वर पाय देत राहतो त्यामुळे पाईप मधून पाणी यायचे बंद होते. पाणी बंद झाल्यावर गार्डनर पाणी कसे बांध झाले हे पाहण्यासाठी मागे वळून बगतो तर काय एक मुलगा ते पाणी बंध करण्यासाठी खाली असलेल्या पाईप वर पायाने दाब देत असतो. ते पाहून गार्डनर त्याला पकडण्यास धावतो. मुलगा पुढे आणि त्याचे मागे गार्डनर अशी एक सुंदर विनोदी कल्पनालुइस लुमिअर यांनी चित्रित केली आणि प्रेक्षकांना दाखवली.

1895 साली ऑगस्टे लुमिअर (Auguste Lumiere) आणि लुइस लुमिअर ( Louis Lumiere )  या लुमिअर बंधूनी (Lumiere Brothers)  फ्रान्स मध्ये दहा फिल्म प्रदर्शित केल्या त्यामधील हि एक फिल्म होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *