द फेरी ऑफ द कॅबेजेस (1896) – शॉर्ट मुव्ही | The Fairy of the Cabbages Movies (La Fee aux Choux) (1896) – Short Movie
Written by : के. बी.
Updated : फेब्रुवारी 4, 2022 | 5:48 PM
द फेरी ऑफ द कॅबेजेस – शॉर्ट मुव्ही | The Fairy of the Cabbages Movies (La Fee aux Choux) – Short Movie
कालावधी : – 60 सेकंद
शैली : – मूक फिल्म्स, काल्पनिक “जगभरून फिल्म्स” रेटिंग : – 2.5✰ / 5✰
निर्माता : – ॲलिस गाय-ब्लाच (Alice Guy-Blache)
लेखक : – ॲलिस गाय-ब्लाच (Alice Guy-Blache)
प्रदर्शित तारीख : – 1896
वेळ : – 60 सेकंद
भाषा : – मूक चित्रपट
देश : – फ्रान्स
![]() |
The Fairy of the Cabbages |
सारांश : –
ॲलिस गाय-ब्लाच (Alice Guy-Blache) फ्रेंच मधील जगातील पहिल्या महिला चित्रपट दिग्दर्शक होत्या. त्यांनी पहिला कथात्मक आणि काल्पनिक चित्रपट निर्माण केला. ॲलिस गाय-ब्लाच ह्या जगातील पहिल्या महिला चित्रपट निर्मात्या होत्या. 1896 मध्ये “द फेरी ऑफ द कॅबेजेस” (The Fairy of the Cabbages) ला फी ऑक्स चौक्स (La Fee aux Choux) हा चित्रपट एका महिलेने दिग्दर्शन केलेला जगातील पहिला चित्रपट होता. ला फी ऑक्स चौक्स La Fée aux Choux हि एक ब्लॅक अँड व्हाईट मूक शॉर्ट फिल्म आहे.हि शॉर्टफिल्म १८९६ मध्ये प्रदर्शित केली होती. त्यानंतर 1900 मध्ये प्रदर्शित केलेल्या या फिल्म मध्ये एक लेडी नाचत आहे. तिच्या आजू बाजूला कोबी आहेत. ती लेडी नाचत असताना कोबीच्या पाठीमागच्या २ बाळांना उचलत आहे. १ बाळ डावीकडे आहे तर दुसरे बाळ उजव्या बाजूला आहे. आपल्याला ६० सेकंदाची हि फिल्म पाहायला मिळते.