द व्हॅनिशींग लेडी (1896) – सायलेंट शॉर्ट मुव्ही पहिली जादू दाखवणारी शॉर्ट फिल्म | The Vanishing Lady (1896) – Silent Short Movie
Written by : के. बी.
Updated : फेब्रुवारी 4, 2022 | 6:19 PM
द व्हॅनिशींग लेडी (1896)
कालावधी : – 1 मिनिटे 16 सेकंद
शैली : – मूक फिल्म्स “जगभरून फिल्म्स” रेटिंग : – 2.7✰ / 5✰
दिग्दर्शक : – जॉर्जेस मेलियस ( Georges Melies )
कलाकार : – जॉर्जेस मेलियस ( Georges Melies ) , जेहान डी’ एल्सी (Jehanne d’Alcy)
कलाकार : – जॉर्जेस मेलियस ( Georges Melies ) , जेहान डी’ एल्सी (Jehanne d’Alcy)
![]() |
The Vanishing Lady (1896) |
प्रदर्शित तारीख : – 1896
वेळ : – 1 मिनिटे 16 सेकंद
भाषा : – मूक चित्रपट
देश : – फ्रान्स
वेळ : – 1 मिनिटे 16 सेकंद
भाषा : – मूक चित्रपट
देश : – फ्रान्स
सारांश : –
द व्हॅनिशींग लेडी हि मूक, ब्लॅक अँड व्हाईट शॉर्ट फिल्म आहे. या फिल्म चे दिग्दर्शन जॉर्जेस मेलियस यांनी केले. जॉर्जेस मेलियस एक फेंच जादूगार होते.. त्यामुळे या शॉर्ट फिल्म मध्ये त्यांनी अशीच गायब करण्याची जादू दाखवली आहे. महिलेले खुर्ची मध्ये बसवतात त्या महिलेला गायब करतात. थोड्या वेळणे त्या जागेवर हाडांचा सांगाडा खुर्ची मध्ये बसलेला दिसतो. आणि त्यांनतर त्या सांगाडा याला गायब करून परत त्या महिलेला खुर्ची मध्ये बसवतात. अशी हि शॉर्ट फिल्म यांनी तयार केली ती पण त्या काळी ज्या काळात असे काही तंत्रज्ञान नव्हते. त्या महिलेचे पात्र जेहान डी’ एल्सी यांनी केले.