द स्टोरी ऑफ द केली गॅंग (190६) – फिचर मुव्ही | The Story of the Kelly Gang (190६) – Feature length Movie
Written by : के. बी.
Updated : फेब्रुवारी 4, 2022 | 6:31 PM
द स्टोरी ऑफ द केली गॅंग – फिचर मुव्ही | The Story of the Kelly Gang Feature length Movie
कालावधी : – ६० मिनिटे
शैली : – माहितीपट, इतिहास, “जगभरून फिल्म्स” रेटिंग : – 3.0✰ / 5✰
लेखक : – चार्ल्स टेट (Charles Tait), जॉन टेट (John Tait).
दिग्दर्शक : – चार्ल्स टेट (Charles Tait).
निर्माता : – विल्यम गिब्सन (William Gibson), मिलर्ड जॉन्सन (Millard Johnson),
जॉन टेट (John Tait), नेव्हीन टेट (Nevin Tait).
कलाकार : – एलिझाबेथ टेट (Elizabeth Tait), जॉन टेट (John Tait).
दिग्दर्शक : – चार्ल्स टेट (Charles Tait).
निर्माता : – विल्यम गिब्सन (William Gibson), मिलर्ड जॉन्सन (Millard Johnson),
जॉन टेट (John Tait), नेव्हीन टेट (Nevin Tait).
कलाकार : – एलिझाबेथ टेट (Elizabeth Tait), जॉन टेट (John Tait).
![]() |
The Story of the Kelly Gang (190६) |
छायाकार : – विल्यम गिब्सन (William Gibson), ऑरी पेरी (Orrie Perry), रेग पेरी (Reg Perry).
प्रदर्शित तारीख : – २६ डिसेंबर 190६
वेळ : – ६० मिनिटे
भाषा : – मूक चित्रपट
देश : – ऑस्ट्रेलिया
प्रदर्शित तारीख : – २६ डिसेंबर 190६
वेळ : – ६० मिनिटे
भाषा : – मूक चित्रपट
देश : – ऑस्ट्रेलिया
सारांश : –
1906 मध्ये ऑस्ट्रेलियन चार्ल्स टेट (Charles Tait) यांनी “द स्टोरी ऑफ द केली गॅंग” (The Story of the Kelly Gang) हा जगातील पहिला फिचर लांबीचा मूक चित्रपट बनवला. हा जगातील पहिला फिचर लांबीचा चित्रपटाचे रनिंग वेळ १ तासाचे होते. अरनॉल्ड डेंनहम Arnold Denham यांच्या स्टोरी वर आधारित हि फिल्म बनवली आहे. यांनी दिग्दर्शित केली आहे. या चित्रपटांमध्ये केली नावाच्या टोळी ची घडलेली कथा दाखवली आहे. हि फिल्म एक ब्लॅक अँड व्हाईट मूक थ्रिलर फिल्म आहे आणि या फिल्म ची रनिंग वेळ ६० मिनिटे आहे.