बालक आंबेडकर (१९९१) कन्नडा चित्रपट समीक्षा | Balak Ambedkar (1991) Kannada Movie Review
Written by : के. बी.
Updated : फेब्रुवारी 22, 2022 | 7:50 PM
बालक आंबेडकर (1991)
दिग्दर्शक : – बस्वराज केस्तुर
कलाकार : – चिरांवजी, मास्टर अमित, मास्टर उमेश, तीर्थ प्रसाद, जगन्नाथ राव
Balak Ambedkar (1991) |
संगीत : – सम्राट
प्रदर्शित तारीख : – १९९१
वेळ : – १ तास ५२ मिनिटे
भाषा : – कन्नड
डबिंग भाषा : – हिंदी
देश : – इंडिया
कथा :-
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लहापणीचे जीवन दाखवण्यात आहे.
समीक्षा : –
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म एका अस्पृश्य समाजामध्ये झाला. उच्चवर्णीय लोक ह्या समाज्यातील लोकांना शिक्षण देऊ देत नव्हते. या गुलामगिरीला हठवण्यासाठी शिकलं पाहिजे. अशा बिकट परिस्थितीत सुद्धा आंबेडकर यांनी शिक्षण घेण्याचे ठरवले. शिक्षण घेताना संकटांना सामोरे जात त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. आणि अजून पुढील शिक्षण घेण्यासाठी बाहेर देशात सुद्धा गेले. इच्छा असेल तर मार्ग नक्कीच दिसेल असे कोणीतरी म्हटले आहे ते या चित्रपटातून दिसून येते.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका चिरंजीवी विनय यांनी केली आहे, मास्टर अमित, मास्टर उमेश, तीर्थ प्रसाद, जगन्नाथ राव यांनी या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. हा चित्रपट कन्नड भाषेतील आहे. या चित्रपटांचे हिंदी भाषेत सुद्धा डबिंग केले आहे.
कुठे बघायचे : –
बालक आंबेडकर हा चित्रपट यू ट्यूब वर पाहू शकता.