बौअर्नटांज ज़्वियर किंडर (1895) – शॉर्ट मुव्ही | Peasant Dance for Two Children (Bauerntanz zweier Kinder) (1895) – Short Movie
Written by : के. बी.
Updated : फेब्रुवारी 4, 2022 | 5:40 PM
बौअर्नटांज ज़्वियर किंडर – शॉर्ट मुव्ही | Peasant Dance for Two Children (Bauerntanz zweier Kinder) – Short Movie
कालावधी : – 6 सेकंद
शैली : – माहितीपट, काल्पनिक “जगभरून फिल्म्स” रेटिंग : – 2.5✰ / 5✰
दिग्दर्शक : – मैक्स स्क्लाडानोव्स्की (Max Skladanowsky)
निर्माता : – मैक्स स्क्लाडानोव्स्की (Max Skladanowsky)
सिनेमॅटोग्राफर : – मैक्स स्क्लाडानोव्स्की (Max Skladanowsky)
प्रदर्शित तारीख : – 2 नोव्हेंबर 1895
वेळ : – 6 सेकंद
भाषा : – मूक चित्रपट
निर्माता : – मैक्स स्क्लाडानोव्स्की (Max Skladanowsky)
सिनेमॅटोग्राफर : – मैक्स स्क्लाडानोव्स्की (Max Skladanowsky)
प्रदर्शित तारीख : – 2 नोव्हेंबर 1895
वेळ : – 6 सेकंद
भाषा : – मूक चित्रपट
Bauerntanz zweier Kinder |
सारांश :-
जर्मन संशोधक मैक्स स्क्लाडानोव्स्की द्वारे दिग्दर्शित आणि निर्मित “बौअर्नटांज ज़्वियर किंडर” (Bauerntanz zweier Kinder) 6 सेकंद ची शॉर्ट माहितीपट फिल्म बनवली आहे. या चित्रपटांमध्ये दोन मुले, एक मुलगा आणि एक मुलगी नाचत आहे हे दाखवले आहे. हि एक ब्लॅक अँड व्हाईट आणि मूक फिल्म आहे.