HomeCelebrity

लुइस ले प्रिन्स – संक्षिप्त चरित्र | Louis Aime Le Prince – Brief Biography

Written by : के. बी.

Updated : फेब्रुवारी 2, 2022 | 5:11 PM

 लुइस ले प्रिन्स (Louis Le Prince) संक्षिप्त चरित्र : – 


पूर्ण नांव       : –  लुइस ऐयम ऑगस्टीन ले प्रिन्स (Louis Aime Le Prince)

जन्म दिवस  : – 28 ऑगस्ट 1841

जन्म स्थान   : – मेट्झ, फ्रान्स 

राष्ट्रीयत्त्व      : –  फ्रेंच 

व्यवसाय      : – संशोधक, सिनेमॅटोग्राफर, कलाकार 

Louis%20Aime%20Le%20Prince
Louis Aime Le Prince

          लुइस यांचा जन्म 28 ऑगस्ट 1841 साली फ्रान्स मधील मेट्झ या ठिकाणी झाला.  लुइस ले प्रिन्स (Louis Le Prince) हे एक फ्रेंच संशोधक,कलाकार, सिनेमॅटोग्राफर होते. त्यांनी लंडन मध्ये येऊन ओकवूड ग्रेन्ज (Okwood Grange) मधील राउंडहे (Roundhay)  उपनगरात  “राउंडहे गार्डन सीन” (Roundhay Garden Scene) नावाचा हा जगातील पहिला चित्रपट बनवला. हा चित्रपट १.६६ सेकंदचा होता. हि एक सायलेंट फिल्म होती. त्यांनी एक सिंगल लेन्स कॅमेरा वापरून व्हिडिओ चित्रित करणारे ते जगातील पहले व्यक्ती होते. म्हणूनच त्यांना सिनेमॅटोग्राफीचे जनक म्हटले जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *