HomeCelebrity

लुमिअर बंधू (Lumiere Brothers) – ऑगस्टे लुमिअर (Auguste Lumiere) आणि लुइस लुमिअर ( Louis Lumiere )

Written by : के. बी.

Updated : फेब्रुवारी 2, 2022 | 5:35 PM

लुमिअर बंधू (Lumiere Brothers) – ऑगस्टे लुमिअर (Auguste Lumiere) आणि लुइस लुमिअर ( Louis Lumiere )

Lumiere%20Brothers)
Lumiere Brothers

ऑगस्टे मेरी लुइस निकोलस ल्यूमिअर (Auguste Marie Louis Nicolas Lumière) यांचे संक्षिप्त चरित्र

पूर्ण नांव       : –  ऑगस्टे मेरी लुइस निकोलस ल्यूमिअर (Auguste Marie Louis Nicolas Lumière) 

जन्म दिवस  : – 19 ऑक्टबर 1862

जन्म स्थान   : – बेसानकॉन (Besançon), फ्रान्स (France) कॉन 

राष्ट्रीयत्त्व      : –  फ्रेंच

व्यवसाय      : – संशोधक, फिल्ममेकर

लुइस जीन ल्यूमिअर (Louis Jean Lumière) यांचे संक्षिप्त चरित्र

पूर्ण नांव       : –  लुइस जीन ल्यूमिअर (Louis Jean Lumière)

जन्म दिवस  : – ५ ऑक्टबर १८६४ 

जन्म स्थान   : – बेसानकॉन (Besançon), फ्रान्स (France) कॉन 

राष्ट्रीयत्त्व      : –  फ्रेंच

व्यवसाय      : – संशोधक, फिल्ममेकर, 

जगातील प्रथम चित्रपट प्रदर्शन

22 मार्च 1895 साली ऑगस्टे लुमिअर (Auguste Lumiere) आणि लुइस लुमिअर ( Louis Lumiere )  या लुमिअर बंधूनी (Lumiere Brothers)  ग्रँड कॅफे, पॅरिस मध्ये जगातील पहिली फिल्म स्क्रीन वर प्रदर्शित केली. त्यांनी सिनेमॅटोग्राफ (Cinematograph) नावाचा मुव्ही प्रोजेक्टर बनवला होता. मुव्ही प्रोजेक्टर म्हणजे मोशन पिक्चर फिल्म एखाद्या स्क्रीन वर सादर करणे. यातून पाहण्यारानी पैसे हि देऊ केले . या लुमिअर बंधूनी सादर केल्याला जगातील पहिल्या सार्वजनिक स्क्रिनिंग पासून व्यवसाय करण्यास सुरुवात झाली. याठिकाणी १० शॉर्ट फिल्म सादर करण्यात आले होते. त्यांनी वेगवेगळ्या देशात जाऊन केलेल्या फिल्म चे प्रदर्शनही केले.

वर्कर्स लिविंग द ल्युमिअर फॅक्टरी इन ल्योन

द गार्डनर ऑर द स्प्रिंकलर स्प्रिंकलड

द फोटोग्राफिकल काँग्रेस अरायव्हज इन ल्योन

द हॉर्स ट्रिक रायडर्स

फिशिंग फॉर गोल्डफिश

ब्लॅकस्मिथ्स

बेबीज ब्रेकफास्ट

जम्पिंग ओंटो द ब्लॅंकेट

कॉर्डेलियर्स स्क्वेअर इन ल्योन 

लुमिअर बंधूनी त्यांच्या फिल्म मध्ये काय आहे हे दाखवण्यासाठी त्यांनी फिल्म चे पोस्टर” बनवले होते. हे जगातील पहले पोस्टर असावे. जसे आता च्या युगात  फिल्म प्रेक्षकांसाठी दाखवण्याच्या अगोदर एक आकर्षक पोस्टर तयार करत असतात, जेणे करून लोकांना त्या फिल्म मधून काय पाहायला मिळणार ते थोडक्यात त्या पोस्टर वरून समजून प्रेक्षककांनी ती फिल्म पाहण्यासाठी आवर्जून यावेत आशिच भावना प्रत्येक चित्रपट निर्माता पाहतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *