वर्कर्स लिविंग द ल्युमिअर फॅक्टरी इन ल्योन (1895) – शॉर्ट मूव्ही | Workers Leaving the Lumiere Factory in Lyon (1895) – Short Movie
Written by : के. बी.
Updated : फेब्रुवारी 2, 2022 | 5:41 PM
वर्कर्स लिविंग द ल्युमिअर फॅक्टरी इन ल्योन – शॉर्ट मूव्ही | Workers Leaving the Lumiere Factory in Lyon – Short Movie
कालावधी : – 46 सेकंद
शैली : – माहितीपट, मूक चित्रपट “जगभरून फिल्म्स” रेटिंग : – 2.9✰ / 5✰
निर्माता : – ऑगस्टे लुमिअर (Auguste Lumiere)
कलाकार : – फॅक्टरी मधील वर्कर्स
सिनेमॅटोग्राफर : – ऑगस्टे लुमिअर (Auguste Lumiere)
प्रदर्शित तारीख : – 22 मार्च 1895
वेळ : – 46 सेकंद
भाषा : – मूक चित्रपट
देश : – फ्रान्स
Workers Leaving the Lumiere Factory in Lyon |
वर्कर्स लिविंग द ल्युमिअर फॅक्टरी इन ल्योन (Workers Leaving the Lumiere Factory in Lyon )
स्त्रिया, पुरुष, फॅक्टरी मधून येताना दिसतात. फॅक्टरी बाहेर अचानक एक कुत्रा सुद्धा येतो आणि तेवढ्यात फॅक्टरी मधून एक सायकल चालवत बाहेर येतो तसा कुत्रा परत पटकन पाठीमागे फिरून जातो. लुमिरे यांनी फॅक्टरी च्या बाहेर स्थिर कॅमेरा ठेवून फॅक्टरी च्या गेट मधून बाहेर जात असलेले कामगार यांचे त्यांनी रोकॉर्डिंग केले होते. हि शॉर्ट फिल्म 46 सेकंद ची होती. या मुव्ही मध्ये कोणता हि आवाज नव्हता. ती एक सायलेंट मुव्ही होती .
22 मार्च 1895 साली ऑगस्टे लुमिअर (Auguste Lumiere) आणि लुइस लुमिअर ( Louis Lumiere ) या लुमिअर बंधूनी (Lumiere Brothers) फ्रान्स मध्ये दहा फिल्म प्रदर्शित केल्या त्यामधील हि एक फिल्म होती.