HomeDocumentaryEnglishShort Films

शॉर्ट मूव्ही – राउंडहे गार्डन सीन (1888) | Short Movie – Roundhay Garden Scene (1888)

Written by : के. बी.

Updated : फेब्रुवारी 2, 2022 | 5:27 PM

शॉर्ट मूव्ही – राउंडहे गार्डन सीन | Short Movie – Roundhay Garden Scene 

कालावधी : – 1.66 सेकंद 
शैली : – माहितीपट, मूक चित्रपट                                              “जगभरून फिल्म्स” रेटिंग : – 3.3 / 5

दिग्दर्शक               : –  लुइस ले प्रिन्स (Louis Le Prince)
कलाकार               : – ॲनी हार्टली  (Annie Hartley), ॲडोल्फ ले प्रिन्स ( Adolphe Le Prince), जोसेफ                                               व्हिटली (Joseph Whitley), सारा व्हिटली ( Sarah Whitley).
प्रदर्शित तारीख      : – 14 ऑक्टबेर 1888 
वेळ                       : –  1.66 सेकंद 
व्यवसाय               : – संशोधक, दिग्दर्शक, कलाकार 
भाषा                     : – मूक चित्रपट
देश                       : – युनाइटेड किंग्डम (United Kingdom)

  

Roundhay%20Garden%20Scene%20(1888)
Roundhay Garden Scene

          लुइस ले प्रिन्स (Louis Le Prince)  हे एक फ्रेंच संशोधक होते. त्यांनी लंडन मधील ओकवूड ग्रेन्ज (Okwood Grange) राउंडहे (Roundhay)  उपनगरात  “राउंडहे गार्डन सीन” (Roundhay Garden Scene) नावाचा हा जगातील पहिला चित्रपट निर्माण केला. या फिल्म मध्ये कोणताही आवाज नव्हता ती एक सायलेंट फिल्म होती. यात सिंगल लेन्स कॅमेरा चा वापर करण्यात आला होता. हा चित्रपट 1.66 सेकंड वेळेचा बनवला होता. “राउंडहे गार्डन सीन” (Roundhay Garden Scene) फिल्म जगातील पहिली शॉर्ट फिल्म आहे आणि हि फिल्म एक ब्लॅक अँड व्हाईट मध्ये आहे. या शॉर्ट फिल्म नंतर नवनवीन शॉर्ट फिल्म बनवण्यास सुरुवात झाली. 

राउंडहे गार्डन मधील  त्यांच्या घरासमोरील बागेत जोसेफ व्हिटली (Joseph Whitley), सारा व्हिटली ( Sarah Whitley) हे एक बाजूला नाचताना दिसत आहेत. त्यांच्याच बाजूला ॲनी हार्टली  (Annie Hartley), ह्या उभ्या दिसत आहेत . ॲडोल्फ ले प्रिन्स ( Adolph Le Prince), घरच्या पायरीपासून चालत जाताना दिसत आहेत. अश्या प्रकारे बागेत चालते फिरते चलचित्र लुइस ले प्रिन्स यांनी रेकॉर्ड केले आहे. ह्या मूव्ही ला १३२ वर्ष ११ महीने झाले आहेत

14 ऑक्टोबर 1888 साली “राउंडहे गार्डन सीन” (Roundhay Garden Scene) हा जगातील पहिला चित्रपट होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *