HomeAwardsFilms News

९६ वा ऑस्कर पुरस्कार सोहळ्यातील पुरस्कार विजेत्यांची आणि मानांकन यांची संपूर्ण लिस्ट २०२४ | Complete list of 96th Oscar Awards Winners and Nominees 2024

Written by : के. बी.

Updated : मार्च 20, 2024 | 1:34 AM

९६ वा अकादमी पुरस्कार सोहळा १० मार्च २०२४ रोजी लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटर मध्ये पार पडला. अकादमी पुरस्कारालाच “ऑस्कर पुरस्कार” असेही म्हणतात. “ऍकॅडेमि अवॉर्ड्स” नांवा पेक्षा जास्तीत जास्त लोक “ऑस्कर” या नावानेच संबोधतात. २०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटांचा समावेश करण्यात येतो. यातील २३ श्रेणी मध्ये ऑस्कर अवॉर्ड्स देण्यात येतो. तर आता आपण पाहणार आहोत या २०२३ मध्ये कोणाला आणि कोणत्या चित्रपटाला सर्वात ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे व कोणाला नामांकन मिळाले आहे त्याची पूर्ण लिस्ट पाहूया.

Complete list of 96th Academy Awards winners and nominees 2024 Oscar awards list
पुरस्कार पुरस्कार मानकरी मानांकन
सर्वोत्कृष्ट मूळ कथाजस्टिन ट्रायत आणि आर्थर हरारी – “ॲनॉटॉमी ऑफ अ फॉल”डेव्हिड हेमिंगसन – “द होल्डओव्हर्स”,
ब्रॅडली कूपर आणि जोश सिंगर – “माइस्ट्रो”,
सॅमी बर्च आणि अलेक्स मेकॅनिक – मे डिसेंबर,
सेलीन सोंग – पास्ट लाईव्हज
सर्वोत्कृष्ट रूपांतरित पटकथाकॉर्ड जेफरसन – “अमेरिकन फिक्शन”ग्रेटा गेरविग आणि नोहा बौम्बाच – “बार्बी”,
क्रिस्टोफर नोलन – “ओपनहायमर”,
टोनी मॅकनामारा – “पुअर थिंग्स”
जोनाथन ग्लेझर – “द झोन ऑफ इंटरेस्ट”
सर्वोत्कृष्ट चित्रपट“ओपेनहायमर” – एम्मा थॉमस, चार्ल्स रोवेन आणि ख्रिस्टोफर नोलन“अमेरिकन फिक्शन” – बेन क्लेयर, निकोस करमिगियोस, कार्ड जेफरसन आणि जर्मेन जॉनसन
“ॲनॉटॉमी ऑफ अ फॉल” – मॅरी-एंज लुसियानी आणि डेव्हिड थिओन
“होल्डओव्हर्स” – मार्क जॉनसन
“किलर्स ऑफ द फ्लॉवर मुन” – डॅन फ्रिडकीन, ब्रॅडली थॉमस, मार्टिन स्कॉर्सेसे आणि डॅनियल लुपी
“माइस्ट्रो” – ब्रॅडली कूपर, स्टीवन स्पीलबर्ग, फ्रेड बर्नर, एमी डॅर्निंग, आणि क्रिस्टी मैकोस्को क्रायगर
“पास्ट लाईव्ह” – डेव्हिड हीनोजोसा, क्रिस्टीन वाचोन आणि पामेला कॉफलर
“पुअर थिंग्स” – एड गिनी,मी अँड्रयू लव्ह, योर्गोस लँथीमोस आणि एम्मा स्टोन
“द झोन ऑफ इंटरेस्ट” – जेम्स विल्सन
सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड फिचर फिल्म्स“द बॉय अँड द हेरॉन” – हयाओ मियाजाकी आणि तोशियो सुजूकी“एलेमेंटल” – पीटर सोहन आणि डेनिस रेम,
“निमोना” – निक ब्रुनो, ट्रॉय क्वेन, ज्युली झॅकरी,
“रोबोट ड्रीम्स” – पाब्लो बर्जर, इबोन कॉर्मेन्झोना, इग्नासी इस्टापे, सँड्रा तापिया डियाझ,
“स्पायडर मॅन : ॲक्रॉस द स्पायडर-व्हर्स” – केम्प पॉवर्स, जस्टिन के. थॉम्प्सन, फिल लॉर्ड, क्रिस्टोफर मिलर, एमी पास्कल
सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीएम्मा स्टोन – “पुअर थिंग्स”ऍनेट बेनिंग – “न्याद”
लिली ग्लॅडस्टोन – “किलर्स ऑफ द फ्लॉवर मून”
सँड्रा हलर – “आनॊटॉमी ऑफ अ फॉल”
केरी मुलिगन – “माइस्ट्रो”
सर्वोत्कृष्ट अभिनेतासिलियन मर्फी – “ओपनहायमर”ब्रॅडली कूपर – “माइस्ट्रो”,
कोलमन डोमिंगो – “रस्टीन”,
पॉल गियामट्टी – “द होल्डओव्हर्स”,
जेफ्री राईट – “अमेरिकन फिक्शन”
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीएम्मा स्टोन – “पुअर थिंग्स”ऍनेट बेनिंग – “न्याद”,
लिली ग्लॅडस्टोन – “किलर्स ऑफ द फ्लॉवर मून”,
सँड्रा हलर – “ॲनॉटॉमी ऑफ अ फॉल”,
केरी मुलिगन – “माइस्ट्रो”
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेतारॉबर्ट डाउनी जुनियर – ओपनहायमर”स्टर्लिंग के. ब्राऊन – “अमेरिकन फिक्शन”,
रॉबर्ट डी. निरो – “किलर्स ऑफ द फ्लॉवर मून”,
रायन गोसलिंग – “बार्बी”,
मार्क रफालो – “पुअर थिंग्स”
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीदा’वाइन जॉय रँडोल्फ – “द होल्डओव्हर्स”एमिली ब्लंट – “ओपनहायमर”,
डॅनियल ब्रुक्स – “द कलर पर्पल”,
अमेरिका फेरेरा – “बार्बी”,
जोडी फॉस्टर – “न्याद”
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक क्रिस्टोफर नोलन – “ओपनहायमर”जस्टिन ट्रायट – “ॲनॉटॉमी ऑफ अ फॉल”,
मार्टिन स्कॉर्सेसी – “किलर्स ऑफ द फ्लॉवर मून”,
योर्गोस लँथिमोस – “पुअर थिंग्स”
जोनाथन ग्लेझर – “द झोन ऑफ इंटरेस्ट”
सर्वोत्कृष्ट संगीत (ओरिजिनल स्कोअर)लुडविग गोरानसन – “ओपनहायमर”लॉरा कार्पमन – “अमेरिकन फिक्शन”,
जॉन विलियम्स – “इंडियाना जोन्स अँड डायल ऑफ डेस्टिनी”,
रॉबी रोबेर्टसन – “किलर्स ऑफ द फ्लॉवर मुन”,
जर्स्किन फेंड्रीक्स – “पुअर थिंग्स”
सर्वोत्कृष्ट संगीत
(ओरिजिनल साँग)
व्हॉट व्हॉज आय मेड फॉर? – “बार्बी”
बिली इलीश आणि फिनीस ओ’कॉनेल यांचे संगीत आणि गीत
द फायर इन्साईड – “फ्लेमिन हॉट”
डियान वॉरेन यांचे संगीत आणि गीत,
आय एम जस्ट केन – “बार्बी”
मार्क रॉनसन अँड्रयू व्याट यांचे संगीत आणि गीत,
इट नेव्हर वेन्ट अवे – “अमेरिकन सिम्फनी”
जॉन बॅटिस्ट आणि डॅन विल्सन यांचे संगीत आणि गीत,
WAZHAZHE ( अ सॉंग फॉर माय पिपल ) – “किलर्स ऑफ द फ्लॉवर मून”
स्कॉट जॉर्ज यांचे संगीत आणि गीत.
सर्वोत्कृष्ट माहितीपट फिचर फिल्म“२० डेज मारियूपोल” – Mstyslav Chernov, मिशेल मिजनर, रानेय ऍरॉन्सन-रथ“बॉबी वाईन: द पीपल्स प्रेसिडेंट” – मोझेस ब्वेयो, ख्रिस्टोफर शार्प आणि जॉन बॅटसेक
“द इंटर्नल मेमरी” – माईते अल्बर्डी
“फॉर डॉटर” – कौदर बेन हनिया नदीम चेखरौहा
“टू किल अ टायगर” – निशा पाहूजा, कॉर्नेलिया प्रिन्सिप आणि डेव्हिड ओपनहाइम
सर्वोत्कृष्ट माहितीपट लघुपट“द लास्ट रिपेअर शॉप” – बेन प्राऊडफूट आणि क्रिस बॉवर्स“द ABCs ऑफ बुक बॅनिंग” – शिला नेव्हीन्स ट्रीश ॲडलेसिक
“द बार्बर ऑफ लिटल रॉक” – जॉन हाफमॅन आणि क्रिस्टीन टर्नर
“आइसलँड इन बिटवीन” – एस. लियो आणि जीन सीएन
“Nai Nai & Wai Po” – सिन वांग आणि सॅम डेव्हिस
सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फिचर फिल्म“द झोन ऑफ इंटरेस्ट” – युनाइटेड किंगडम“आयओ कॅपिटोनो” – इटली
“परफेक्ट डेज” – जपान
“सोसायटी ऑफ स्नोव” – स्पेन
“द टीचर लाउंज” – जर्मनी
सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड शॉर्ट फिल्म“वॉर इज ओव्हर!” इंस्पायर्ड बाय द म्युजिक ऑफ जॉन आणि युको – डेव्ह मुलिन्स आणि ब्रॅड बुकर“लेटर टू अ पिग” – ताल कांटोर आणि अमित आर. गिसेल्टर
“नाईन्टी-फाय सेन्स” – जेरुशा हेस आणि जॅरेड हेस
“अवर युनिफॉर्म” – येगने मोघड्डम
“पॅचीडर्म” – स्टेफनी क्लेमेंट आणि मार्क रियस पी
सर्वोत्कृष्ट लाईव्ह ॲक्शन शॉर्ट फिल्म“द वंडरफुल स्टोरी ऑफ हेन्री शुगर” – वेस अँडरसन आणि स्टीव्हन रॅल्स“द आफ्टर” – मिशन हॅरीमन आणि निकी बेंथॅम
“इन्व्हिन्सिबल” – व्हिन्सेंट रेने – लॉर्टी आणि सॅम्युयल कॅरॉन
“नाईट ऑफ फॉरच्युन” – लेसे लिस्कजोर नोएर आणि ख्रिश्चियन नॉरलीक
“रेड, व्हाईट अँड ब्लू” – नजरीन चौधरी आणि सारा मॅकफार्लेन
सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफीहोयते वॅन होयटेमा – “ओपनहायमार”“एल कोंडे” – एडवर्ड लचमन
“किलर ऑफ द फूल मून” – रॉड्रिगो प्रिटो
“माइस्ट्रो” – मॅथ्यू लिबॅटक
“पुअर थिंग्स” – रॉबी रायन
सर्वोत्कृष्ट फिल्म एडिटिंग जेनिफर लेम – “ओपनहायमर”लॉरेंट सेनेचल – “ॲनॉटॉमी ऑफ अ फॉल”
केविन टेन्ट – “होल्डओव्हर्स”
थेल्मा स्कूनमेकर – “किलर्स ऑफ द फ्लॉवर मून”
योर्गोस मार्वोप्सारिडिस – “पुअर थिंग्स”
सर्वोत्कृष्ट साऊंड“द झोन ऑफ इंटरेस्ट” – टार्न विलर्स आणि जॉनी बर्न“द क्रियेटर” – इयान वोइगट, एरीक एडहल, एथन वान डेर रिन, टॉम वोजानिच आणि डिन जुपॅनसिक
“माइस्ट्रो” – स्टिव्हन ए. मॉरो, रिचर्ड किंग, टॉम वोजानिच आणि डिन जुपॅनसिक,
“मिशन : इम्पॉसिबल – डेड रेकनिंग पार्ट वन” – क्रिस मुनरो, जेम्स एच. माथेर, क्रिस बर्डन आणि मार्क टेलर
“ओपनहायमर” – विली बर्टन, रिचर्ड किंग, गॅरी ए. रिज्जो आणि केविन ओ’कोनेल
सर्वोत्कृष्ट कॉस्ट्यूम डिझायनिंग हॉली वाडींगटन – “पुअर थिंग्स”जॅकलिन दुर्रान – “बार्बी”
जॅकलिन वेस्ट – “किलर्स ऑफ द फ्लॉवर मुन”
जँटी येट्स आणि डेव्ह क्रॉसमॅन – “नेपोलियन”
एलेन मिरोजनिक – “ओपेनहायमर”
सर्वोत्कृष्ट प्रोडक्शन डिझाईन“पुअर थिंग्स”
प्रोडक्शन डिझाईन :जेम्स प्राईस आणि शोना हिथ
सेट सजावट : जुजसा मिहालेक
“बार्बी” – प्रोडक्शन डिझाईन : सारा ग्रीनवुड; सेट सजावट : केटी स्पेंसर
“किलर्स ऑफ द मुन” – प्रोडक्शन डिझाईन : जॅक फिस्क; सेट सजावट : एडम विलिस
“नेपोलियन” – प्रोडक्शन डिझाईन : आर्थर मॅक्स; सेट सजावट : एली ग्रीप
“ओपेनहायमर” – प्रोडक्शन डिझाईन : रूथ डी. जोंग; सेट “सजावट” : क्लेयर कॉफमॅन
सर्वोत्कृष्ट मेकअप हेअरस्टाईलिंग“पुअर थिंग्स” – नादिया स्टेसी, मार्क कुलीयर आणि जोश वेस्टन“गोल्डा” – करेन हार्टले थॉमस, सुजी बॅटर्सबी आणि अशरा केली-ब्लु
“माइस्ट्रो’ – काजू हिरो, के जॉर्जिया आणि लॉरी मॅककॉय-बेल
“ओपेनहायमार” – लुईसा हाबिल
“सोसायटी ऑफ द स्नो” – ॲना लोपेज-पुइग्सर्वर, डेव्हिड मार्टी आणि मॉन्टसे रिबे
सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट्स“गॉडजिला मायनस वन” – टकाशी यामाजाकी, कियोको शिबुया, मसाकी टाकाहाशी आणि तात्सुजी नोजीमा“द क्रिएटर” – जे कूपर, इयान कोमले, अँड्र्यू रॉबर्ट्स, आणि निल कोर्बोल्ड
“गार्डीयंस ऑफ द गॅलॅक्सी व्हॉल्युम ३” – स्टीफन सेरेटी, एलेक्सिस वाजसब्रोट, गाइ व्हिलियम्स आणि थियो बायलेक
“मिशन : इम्पॉसिबल – डेड रेकनिंग पार्ट वन” – एलेक्स वुटके, सिमोन कोको, जेफ सदरलँड आणि निल कोर्बोल्ड
“नेपोलियन” – चार्ली हेनले, ल्युक-इवेन मार्टिन-फेनोइलेट, सिमोन कोको आणि निल कोर्बोल्ड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *