शेहजादा फिल्म समीक्षा | साऊथ फिल्म अला वैकुंठपुरामुलु चा रिमेक
Written by : के. बी.
Updated : फेब्रुवारी 22, 2023 | 12:09 AM

शेहजादा |
लेखक | त्रिविक्रम श्रीनिवास |
दिग्दर्शक | रोहित धवन |
कलाकार | कार्तिक आर्यन, क्रिती सनन, परेश रावल, मनीषा कोईराला |
निर्माता | भूषण कुमार, क्रिशन कुमार, अमन गिल, अल्लू अरविंद, एस. राधा कृष्णा, कार्तिक आर्यन |
संगीत | प्रीतम |
प्रदर्शित तारीख | १७ फेब्रुवारी २०२३ |
भाषा | हिंदी |
कथा :-
जिंदल कंपनीचे मालकाची पत्नी आणि वाल्मिकी ची पत्नी यां दोघांना एकाच दवाखाण्यात बाळाला जन्म देतात. वाल्मिकी आपल्या बाळाची अदलाबदल करून जिंदाल मालकाच्या बाळाला म्हणजे बंटू ला घेवून त्याचे पालन करतो. आणि जिंदल कंपनीचे मालक राज चा पालन करतात. हे रहस्य बंटू ला समजते. काय बंटू ला त्याचे खरे आई वडील मिळतील का.? कंपनीचा खरा वारसदार मिळेल का.?
“शेहजादा” चित्रपट समीक्षा :-
रोहित धवन यांनी साऊथ इंडियन सुपरहिट फिल्म “अला वैकुंठपुरामुलु” चा रिमेक बनवला आहे. या चित्रपटामध्ये नायकाची भूमिका अल्लू अर्जुन यांनी केली आहे. यामध्ये असणारी कथा त्याचप्रकारे शेहजादा ची कथा तशीच आहे पण कुपाच साधी आहे. स्टोरी जरा कमकुवत वाटते. कार्तिक आर्यन यांनी विनोद, फायटिंग, रोमान्स बर्यापैकी केला. “अला वैकुंठपुरामुलु” चित्रपतातील गाणी खूपच गाजली होती. तशी शेहजादा मधील गाणी गाजली नाहीत. तुम्ही ओरीजीनल साऊथ इंडियन चा फिल्म “अला वैकुंठपुरामुलु चित्रपट बघितला असेल तर हा तुम्हाला याच्यात कमीपणा दिसेल. हा चित्रपट तुम्ही फमिली सोबत पाहू शकता.
“शेहजादा” चित्रपट कुठे पाहू शकता.?
आपल्या जवळच्या थिएटर मध्ये जाऊन पाहू शकता.