बाळ भीमराव (२०१८) मराठी चित्रपट समीक्षा | Bal Bhimrao (2018) Marathi Movie Review
Written by : के. बी.
Updated : फेब्रुवारी 28, 2022 | 8:36 PM
बाळ भीमराव (२०१८) मराठी चित्रपट समीक्षा | Bal Bhimrao (2018) Marathi Movie Review
2018 सीबीएफसी :- यू / ए कालावधी : –२ तास १० मिनिटे
शैली : – जीवनचरित्र, इतिहास “जगभरून फिल्म्स” रेटिंग : – ३.३✰ / 5✰
लेखक :- मंगेश सरदार
दिग्दर्शक :- प्रकाश नारायण जाधव
कलाकार :- मनीष कांबळे, मोहन जोशी, विक्रम गोखले, किशोरी शहाणे, प्रेमा किरण
|
निर्माता :- अनिल अहिरे, निशा भगत
संगीत :- शंकर कांबळे
पार्श्वगायक :- सुरेश वाडकर, शंकर महादेवन, अरविंदर सिंग, निशा भगत, अश्विनी कांबळे, आशालता भगत
प्रदर्शित तारीख :- ९ मार्च २०१८
अवधी :- २ तास १० मिनिटे
भाषा :- मराठी
देश :- भारत
कथा :-
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाळपणांचा इतिहास दाखवण्यात आला आहे.
समीक्षा : –
डॉ बाबासाहेब यांचा जन्म एका अस्पृश्य कुटुंबात झाला. या समाजातील लोकांना शिक्षण घेण्याची मुभा नव्हती. कित्येक वेळा त्यांना वर्गाच्या बाहेर बसून शिकावे लागत असे. उच्च विद्यार्थी त्यांच्या पासून लांब राहत. त्यांना वाईट बोलून चिडवायचे. सार्वजनिक मडक्यातील पाणी पिण्यास मनाई होती. अशा परिस्तिथी मध्ये सुद्धा त्यांनी शिक्षण घेण्याची जिद्द काय सोडली नाही. दिवसरात्र अभ्यास करून त्यांनी शिक्षण शिक्षण पूर्ण केले.
राज्यघटनेचे शिल्पकार, थोर समाजसुधारक, महामानव डॉ बाबासाहेब आंबेकर यांचे बालपणाचे जीवन कसे घडत गेले ते या चित्रपटातून आपल्याला पाहायला मिळेल.
या चित्रपटांचे दिग्दर्शन प्रकाश नारायण जाधव यांनी केले. मनीष कांबळे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची योग्यरीत्या साकारली आहे. मोहन जोशी, विक्रम गोखले, मोहन जोशी, विक्रम गोखले, किशोरी शहाणे, प्रेमा किरण, यांनी प्रमुख भूमिका केल्या आहेत.
गाणे :-
गाडीवान दादा,
फाटलेल्या काळजातील.
भीम जन्माला