युगपुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर (१९९३) मराठी चित्रपट समीक्षा समीक्षा | Yugpurush Dr. Babasaheb Ambedkar (1993) Movie Review
Written by : के. बी.
Updated : फेब्रुवारी 24, 2022 | 7:19 PM
युगपुरुष ” डॉ. बाबासाहेब आंबेडकर”
वर्ष : 1993 सीबीएफसी :- यू / ए कालावधी : – २ तास २० मिनिटे
शैली : – नाटक, जीवन चरित्र, इतिहास “जगभरून फिल्म्स” रेटिंग : – 3.3✰ / 5✰
दिग्दर्शक : – शशिकांत नलावडे
कलाकार : – नारायण दुलाके, देवेन पराडकर, भूमिका सप्तक
Yugpurush Dr. Babasaheb Ambedkar (1993) |
छाया : – गिरीश कर्वे
संगीत : – दत्ता डावजेकर
पार्श्वगायक : – शाहीत साबळे, अनिरुद्ध जोशी, राजेंद्र पै
प्रदर्शित तारीख : – १८ जुलै १९९३
अवधी : – २ तास २० मिनिटे
भाषा : – मराठी
देश : – भारत
कथा :-
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनप्रवास दाखवण्यात आला आहे.
समीक्षा : –
धनंजय किर यांनी लिहिलेल्या चरित्र ग्रंथातून, आणि इतर अनके ग्रंथांच्या माध्यमातून बाबासाहेब यांच्या जीवनावर चित्रपटबनवण्यात आला आहे. शशिकांत नलावडे यांनी पटकथा, तयातील संवाद आणि दिग्दर्शन केले आहे.
बाबासाहेब आंबेडकर यांची बालपणांची भूमिका सप्तक थरवळ, तरुण वयातील आंबेडकर देवेन पराडकर आणि प्रौढ वयातील भूमिका नारायण दुलाके यांनी केली आहे. रामा – चित्रा कोप्पीकर, आत्या – अस्मिता घरत, ताई – सुनीता कबरे, डॉ. माई साहेब – सीमा पोंक्षे, रामजी – सदाशिव चव्हाण, आनंदराव – आनंद बनसोडे यांनी भूमिका साकारल्या आहेत.
गाणे :-
- खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे
- एकले गाणे तुला ऐकलेच गाणे
- जय भीमा, शुभंकरा तुज कोटी कोटी प्रणाम
- दुःखात जीवनी या आनंद शुद्ध त्याला
कुठे बघायचे : –
युगपुरुष ” डॉ. बाबासाहेब आंबेडकर” (१९९३) मराठी चित्रपट यू ट्यूब वर पाहू शकता.