ईको वेब सीरिज समीक्षा । Echo Web Series reviews and information
Written by : के. बी.
Updated : मार्च 10 , 2024 | 04:17 PM

ईको |
आधारित | मार्वल कॉमिक्स |
लेखक | मॅरियन डेरे, एमी रॉर्डीन |
दिग्दर्शक | सिडनी फ्रीलँड, कॅट्रीओना मॅकेन्झी |
कलाकार | अलाक्वा कॉक्स, चास्के स्पेन्सर, टँटू कार्डिनल, डेव्हरी जेकब्स, कोडी लाइटनिंग, ग्रॅहम ग्रीन, झॅन मॅक्लार्नन, व्हिन्सेंट डि’ओनोफ्रिओ, चार्ली कॉक्स |
निर्माता | केविन फाइगी |
संगीत | डेव्ह पोर्टर |
प्रोडक्शन कंपनी | मार्वल स्टुडिओ |
नेटवर्क | डिज्नी प्लस हॉटस्टार, हुलू |
प्रदर्शित तारीख | ९ जानेवारी २०२४ |
एकूण सीजन | १ |
एकूण भाग | ५ |
देश | युनाइटेड स्टेट |
भाषा | इंग्लिश |
कथा :-
माया लोपेज ची गोष्ट आहे.
“ईको” चित्रपट समीक्षा :-
हॉकआई सीरिज च्या नंतर चा भाग यात दाखवण्यात आला आहे. जी आपल्याला हॉकआई सीरिज मध्ये बघायला मिळाली होती. को सिरीज हि मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्स ची दहावी सिरीज आहे. या इको सीरिज चे पाच एपिसोड बनवले आहेत. याचे में लेखक म्हणून मॅरियन डेरे, एमी रॉर्डीन यांनी लिहिले आहे. सिडनी फ्रीलँड, कॅट्रीओना मॅकेन्झी यांनी या सिरीज चे दिग्दर्शन केले आहे.
अलाक्वा कॉक्स यांनी इको ची भूमिका उत्तम प्रकारे केलेली आहे. व्हिन्सेंट डि’ओनोफ्रिओ यांनी किंगपिन / विल्सन फिक्स ची भूमिका उत्तम केली आहे. ज्याच्याकडे वेगळी अशी काहीच शक्ती नाही असा तो मानवी खलनायक आहे. जायचाकडे बघितले तरी भीती निर्माण होते. असा दिसण्याचा लुक आहे. चास्के स्पेन्सर – हेनरी ब्लॅक क्रो लोपेज, टँटू कार्डिनल – चूला, डेव्हरी जेकब्स – बॉंनी, कोडी लाइटनिंग – बिसकटस, ग्रॅहम ग्रीन – स्कल्ली, झॅन मॅक्लार्नन – विलिअम लोपेज यांनीही चांगले काम केले आहे
यातील व्ही. एक. एक्स. चांगल्या प्रकारे करण्यात आले आहे. बॅकग्राऊंड साऊंड ची चांगली साथ आहे. वेशभूषा चांगली केली आहे.
“ईको” सीरीज कुठे पाहू शकतो..?
डिज्नी प्लस हॉटस्टार, हुलू वर पाहू शकता त्यासाठी डिज्नी प्लस हॉटस्टार चे तुम्हाला सद्यस्यता घ्यावी लागेल.
लेखक स्टार रेटिंग : –
उत्तम दिग्दर्शन, भूमिका, व्ही. एफ. एक्स. यासाठी माझ्याकडून ५ स्टार पैकी २.५ स्टार देईन.
तुम्ही “ईको“ सीरीज पाहिली असेल तर तुम्हाला कसा वाटला ते कॉमेंट मध्ये लिहायला विसरू नका.