भीम गर्जना (१९९०) मराठी चित्रपट समीक्षा | Bhim Garjana (1990) Marathi Movie review
Written by : के. बी.
Updated : फेब्रुवारी 21, 2022 | 7:35 PM
भीम गर्जना (१९९०)
सीबीएफसी :- यू / ए कालावधी : – २ तास २ मिनिटे
शैली : – नाटक, जीवन चरित्र, इतिहास “जगभरून फिल्म्स” रेटिंग : – 3.2✰ / 5✰
दिग्दर्शक : – विजय पवार
कलाकार : – कृष्णानंद, प्रथमा देवी
कलाकार : – कृष्णानंद, प्रथमा देवी
Bhim Garjana (1990) |
प्रदर्शित तारीख : – १२ मार्च १९९०
वेळ : – २ तास २ मिनिटे
भाषा : – मराठी
देश : – इंडिया
वेळ : – २ तास २ मिनिटे
भाषा : – मराठी
देश : – इंडिया
कथा :-
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील हा चित्रपट आहे.
समीक्षा :-
डॉ बाबासाहेब यांनी शिक्षण घेऊन, झोपलेल्या समाजाला जागे करून, एकत्र आणून, भाषण करून अस्पृश्य समाजाच्या उद्धारासाठी आलेला प्रत्येक संकटाला मात करून केलेला संघर्ष, या चित्रपटांत दाखवण्यात आले आहे.
भीम गर्जना हा चित्रपट विजय पवार यांनी दिग्दर्शित केला आहे. कृष्णानंद यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका साकारली आहे. प्रथमा देवी यांनी रमाबाई यांची भूमिका साकारली आहे. उत्तम प्रकारे भूमिका सादर केल्या आहेत.
कुठे बघायचे : –
भीम गर्जना (१९९०) मराठी चित्रपट यु ट्यूब वर पाहू शकता.