राजा शिवछत्रपती (१९७४) मराठी चित्रपट समीक्षा | Raja Shivchhatrapati (1974) Marathi Movie Review
Written by : के. बी.
Updated : फेब्रुवारी 18, 2022 | 6:56 PM
राजा शिवछत्रपती (१९७४)
सीबीएफसी :- यू / ए कालावधी : – २ तास १८ मिनिटे
शैली : – नाटक, जीवन चरित्र, इतिहास “जगभरून फिल्म्स” रेटिंग : – 3.8✰ / 5✰
पटकथा : – प्रदीप दीक्षित
दिग्दर्शक : – चंद्रवदन
कलाकार : – श्रीराम, सुमती गुप्ते, भरत कपूर, बिंदू देसाई, स्मिता पाटील, विजू खोटे, रीमा लागू, इफ्तिकार
दिग्दर्शक : – चंद्रवदन
कलाकार : – श्रीराम, सुमती गुप्ते, भरत कपूर, बिंदू देसाई, स्मिता पाटील, विजू खोटे, रीमा लागू, इफ्तिकार
![]() |
Raja Shivchhatrapati (1974) |
निर्माता : – किशोर मिस्कीन
संगीत : – वसंत देसाई
प्रदर्शित तारीख : – १९७४
वेळ : – २ तास १८ मिनिटे
भाषा : – मराठी
देश : – इंडिया
संगीत : – वसंत देसाई
प्रदर्शित तारीख : – १९७४
वेळ : – २ तास १८ मिनिटे
भाषा : – मराठी
देश : – इंडिया
कथा :-
शिवनेरी किल्ल्यावर जन्मलेले माता जिजाऊ यांचे पुत्र शिवाजी यांनी केलेले पराक्रम आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करून राज्याभिषेक पर्यंत घडलेला जीवन प्रवासाचा इतिहास दाखवला आहे.
समीक्षा : –
१९७४ च्या अगोदर १९५२ मध्ये “छत्रपती शिवाजी” हा चित्रपट भालजी पेंढारकर यांनी ब्लॅक अँड व्हाईट मध्ये बनवला होता. त्यानंतर १९७४ मधील “राजा शिवछत्रपती” हा चित्रपट रंगामध्ये बनवण्यात आला आहे. रंगीत चित्रपट असल्याने प्रेक्षकांना रंगीत चित्र पाहण्याचा आनंद मिळाला. छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका श्रीराम यांनी केली आहे. राजमाता जिजाऊ यांची भूमिका सुमती गुप्ते यांनी केली आहे. स्मिता पाटील – सईबाई, इफ्तिकार औरंगजेब यांनी उत्तम भूमिका साकारल्या आहेत. रंगभूषा, वेशभूषा, युद्धातील दृश्ये, त्याकाळा नुसार दाखवण्यात आले आहे. स्पेशल इफेक्ट चा वापर सुद्धा केला आहे. या चित्रपटामध्ये अशा भोसले, उषा मंगेशकर, शोभा, मिनू पुरुषोत्तम यांनी गाणी गायली आहेत
कुठे बघायचे : – राजा शिवछत्रपती (१९७४) हा चित्रपट यु ट्यूब वर पाहू शकता.