दादासाहेब फाळके यांचे थोडक्यात जीवन चरित्र | Brief Biography of Dadasaheb Phalke
Written by : के. बी.
Updated : फेब्रुवारी 5, 2022 | 6:17 PM
दादासाहेब फाळके
पूर्ण नांव : – धुंडिराज गोविंद फाळके ( Dhundiraj Govind Phalke)
जन्म दिवस : – 30 एप्रिल 1870
मृत्यू दिवस : – 16 फेब्रुवारी 1944
जन्म स्थान : – त्रिंबक, महाराष्ट्र,
राष्ट्रीयत्त्व : – इंडियन
व्यवसाय : – दिग्दर्शक, निर्माते, स्क्रीन रायटर, , संपादक,
Dadasaheb Phalke |
3 मे 1913 मध्ये “दादासाहेब फाळके” (Dadasaheb Phalke) यांनी “राजा हरिश्चंद्र” (Raja Harishchandra) हा पूर्ण लांबीचा वैशिष्ट्य मूक माहितीपट चित्रपट बनवला. ते भारतातील पहले दिग्दर्शक बनले. हा चित्रपट ब्लॅक अँड व्हाईट मध्ये आहे. दादासाहेब मराठी होते. दादासाहेब यांनी द लाईफ ऑफ क्रिस्त ह्या चित्रपटांमध्ये त्यांनी येशूना पहिले. त्यांना कल्पना सुचली यामध्ये त्यांना हिंदू देवता दिसू लागले आणि त्यांनी ठरवले आपण पण चित्रपट निर्माण करायचे. त्यानुसार त्यांनी चित्रपट निर्मितीची सुरुवात केली. दादासाहेब फाळके यांनी “राजा हरिश्चंद्र” हा पूर्ण लांबीचा वैशिष्ट्य मूक माहितीपट चित्रपट बनवला. ह्या चित्रपटाने भारतीय सिनेमाचा पाया रचला. म्हणूनच त्यांना भारतातील चित्रपटांचे जनक म्हणतात.