About Us
नमस्कार मित्रहो,
🙏”जगभरून फिल्म्स” या वेब साईट वर मनापासून तुमचे स्वागत करतो. 🙏
“जगभरून फिल्म्स” वेबसाईटवर तुम्हाला चित्रपट, वेब मालिका, टीव्ही शोज, शॉर्ट मुव्हीजच्या सर्व शैलीतील चित्रपट समीक्षा वाचायला मिळतील. आणि चित्रपट संबधी बातम्या हि तुम्हाला वाचायला मिळतील. या वेबसाईटवर जगभरातील चित्रपट. जसे कि मराठी चित्रपट , बॉलिवूड चित्रपट, दक्षिण भारतीय चित्रपट, हॉलीवूड चित्रपट, वेब मालिका, टीव्ही शो, शॉर्ट फिल्म इत्यादी. तुम्ही मराठीत वाचू शकता आणि तुम्ही तुमच्या मूळ भाषांमध्ये सुद्धा वाचू शकता.
Hello Friends,
🙏Welcome To Your “JugBharun Films” Web Site.🙏
On The “JugBharun Films“ Website You Will Find Movies Reviews Of All Genres Of Movies, Web Series, TV Shows, Short Movies. And You Will Get To Read Movies Related News. Movies From Around The World On This Website. Such As Marathi Movies, Bollywood Movies, South Indian Movies, Hollywood Movies, Web Series, TV Shows, Short Movies Etc. You Can Read In Marathi And You Can Also Read In Your Native Languages.