बाल शिवाजी (1982) हिंदी चित्रपट समीक्षा | Bal Shivaji (1982) Hindi Movie Review
Written by : के. बी.
Updated : फेब्रुवारी 20, 2022 | 12:27 PM
बाल शिवाजी (1982)
सीबीएफसी :- यू / ए कालावधी : – २ तास ४८ सेकंद
शैली : – नाटक, जीवन चरित्र, इतिहास “जगभरून फिल्म्स” रेटिंग : – 3.2✰ / 5✰
दिग्दर्शक : – प्रभाकर पेंढारकर
कलाकार : – नंद जोशी, जान्हवी खांडेकर, माणिकराज, भालचंद्र कुलकर्णी, बापूसाहेब गावडे, नर्गिस बानू, आसावरी, चांदबीबी
Bal Shivaji (1982) |
पार्श्वगायक : – जयवंत कुलकर्णी, अजय टिपरे, अपर्णा मयेकर, ललिता ओरस्कर
प्रदर्शित तारीख : – 1982
वेळ : – २ तास ४८ सेकंद
भाषा : – हिंदी
देश : – इंडिया
कथा :-
शिवनेरी किल्ल्यावर जन्मलेले माता जिजाऊ यांचे पुत्र शिवाजी यांनी लहानपणी केलेल्या पराक्रमाचा इतिहास दाखवला आहे.
समीक्षा : –
शिवाजी महाराजांनी लहानपणी घेतलेले शिक्षण, अचूक निर्णय, त्यांनी केलेला न्न्याय निवाडा, त्यांनी केलेल्या लढाया. या चित्रपटांच्या माध्यमातून शिवरायांच्या बालपणाचा इतिहास दाखवला आहे. बाल चित्र समिती द्वारे चित्रपट सादर केला आहे. आनंद जोशी, जान्हवी खांडेकर, माणिकराज, भालचंद्र कुलकर्णी, बापूसाहेब गावडे, नर्गिस बानू, आसावरी, चांदबीबी यांनी भूमिका साकारल्या आहेत. रंगभूषा, वेशभूषा, युद्धातील दृश्ये, त्याकाळा नुसार दाखवण्यात आले आहे. या चित्रपटामध्ये जयवंत कुलकर्णी, अजय टिपरे, अपर्णा मयेकर, ललिता ओरस्कर यांनी गाणी गायली आहेत.
कुठे बघायचे : –
बाल शिवाजी (1982) हा चित्रपट यु ट्यूब वर पाहू शकता.