HomeCelebrity

ॲलिस गाय-ब्लाच – जगातील पहिल्या महिला चित्रपट दिग्दर्शक | Alice Guy-Blache – First Female Director in the world

Written by : के. बी.

Updated : फेब्रुवारी 4, 2022 | 5:45 PM

ॲलिस गाय-ब्लाच (Alice Guy-Blache)

नांव               : – ॲलिस गाय-ब्लाच (Alice Guy-Blache)
जन्म दिवस    : – १ जुलै 18७३
निधन दिवस  : – २४ मार्च १९६८
जन्म स्थान     : – फ्रान्स 
राष्ट्रीयत्त्व        : –  फ्रेंच 
व्यवसाय        : – दिग्दर्शक, निर्माता, पथकथा लेखक, अभिनेत्री. 

Alice%20Guy Blache
Alice Guy-Blache

          ॲलिस गाय-ब्लाच (Alice Guy-Blache) फ्रेंच मधील  जगातील पहिल्या महिला चित्रपट दिग्दर्शक होत्या. त्यांनी पहिला कथात्मक आणि काल्पनिक चित्रपट निर्माण केला. ॲलिस गाय-ब्लाच ह्या जगातील पहिल्या महिला चित्रपट निर्मात्या होत्या. 1896 मध्ये “द फेरी ऑफ द कॅबेजेस” (The Fairy of the Cabbages) हा चित्रपट एका महिलेने दिग्दर्शन केलेला जगातील पहिला चित्रपट होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *