HomeCelebrity

ईडवेर्ड मुयब्रिज संक्षिप्त चरित्र | Eadweard Muybridge – Brief Biography

Written by : के. बी.

Updated : फेब्रुवारी 2, 2022 | 4:26 PM

 ईडवेर्ड मुयब्रिज ( Eadweard Muybridge )


पूर्ण नांव       : –  ईडवेर्ड जेम्स मुयब्रिज

जन्म दिवस  : – 9 एप्रिल 1830

राष्ट्रीयत्त्व      : –  ब्रिटिश 

व्यवसाय      : – छायाचित्रकार 

Eadweard%20Muybridge
Eadweard Muybridge

          युनाइटेड किंग्डम मधील किंग्सटन अपॉन थेम्स  या ठिकाणी ९ एप्रिल १८३० साली त्यांचा जन्म झाला. ते एक छायाचित्रकार होते.  ईडवेर्ड मुयब्रिज ( Eadweard Muybridge ) ब्रिटीश फोटाग्राफर होते.  त्यावेळी “झूप्रॅक्सिस्कोप” (Zoopraxiscope)  तंत्राचा वापर केला. द हॉर्स इन मोशन यामध्ये एक घोडा आणि घोडेस्वार यांची हालचाल दिसणारी सहा ते बारा स्वयंचलित इलेकट्रो प्रतिमा यांच्या क्रमशः मालिका दाखवते. असे एक दृश्य निर्माण केले कि घोडा धावत आहे  घोडेस्वार घोड्यावर बसून घोडेस्वारी करत आहेत असे चलचित्र निर्माण होण्यास मदत झाली.

घोडा पळताना काही क्षणापर्यंत त्याचे चारही पाय हवेत स्तिर राहतात कि नाही हे  दाखवण्यास एक प्रयोग चालू केला. एका रेसट्रॅक वर जाऊन रेसट्रॅक च्या बाजूनी  कॅमेरा असे लावले होते कि घोडेस्वारी करताना प्रत्येक कॅमेरा घोडेस्वारी च्या प्रत्येक हालचाली च्या प्रतिमा काढता येईल अश्याप्रकारे लावण्यात आले होते. अश्या टिपलेल्या छायाचित्रातून घोड्याचे पाय काही क्षणासाठी का होईना ते हवेत स्तिर राहतात असे या संशाधनातून सिद्ध झाले. मोशन पिक्चर ला चालना मिळाली.

 ईडवेर्ड मुयब्रिज  ( Eadweard Muybridge ) यांनी 19 जून 1878 मध्ये “द हॉर्स इन मोशन” (The Horse in Motion) हा पहिला मोशन पिक्चर निर्माण कारण्याचे काम केले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *